आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टायलिस्टच्या पार्टीत नव-यासोबत पोहोचली ऐश्वर्या, या LOOK मध्ये वेधले लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: ऐश्वर्या राय बच्चन गुरुवारी रात्री तिची पर्सनल स्टायलिस्ट आस्था शर्माच्या लग्नात पोहोचली होती. डिझायनर मनीष मल्होत्राच्या रेड अँड गोल्डन लहेंग्यात ऐश्वर्या स्टनिंग दिसली. वेन्यूबाहेर ऐश्वर्या तिचा पती अभिषेक बच्चनच्या हातात हात घालून दिसली. ऐश-अभी यांच्याव्यतिरिक्त आस्था शर्मा आणि करणवीर लांबा यांच्या लग्नात अॅक्ट्रेस ईशा गुप्ता आणि हुमा कुरैशी सहभागी झाल्या होत्या.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, आस्था शर्माच्या लग्नात सहभागी झालेल्या स्टार्सचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...