Home »Party» Aishwarya Rai To Abhishek Bachchan Attended Family Wedding

फॅमिली वेडिंगमध्ये सहभागी झाला बच्चन परिवार, बिग बींनी शेअर केले PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 14:06 PM IST

अमिताभ बच्चन नुकतेच एका फॅमिली वेडिंगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी बिग बींसोबत मुलगा अभिषेक, पत्नी जया, मुलगी श्वेता नंदा, सून ऐश्वर्या राय बच्चन, नात अराध्या होती. सर्व बच्चन कुटुंब यावेळी पारंपरिक लूकमध्ये होते. अमिताभ बच्चन यांनी या वेडिंगमधील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. ऐश्वर्या रेड कलरच्या लहेंगामध्ये गॉर्जियस दिसत होती. अभिषेक ब्ल्यू आणि क्रिम कलरच्या शेरवाणीत होता. जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा रॉयल अंदाजात होत्या. दोघींनी अबु जानी - संदीप खोसलाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करताना लिहिले, की 'Family and a wedding .. they bring so many of us together for one cause to welcome the bride into the family .. 🙏🙏'.
पुढील स्लाइडमध्ये पाहा जया आणि श्वेता यांचा रॉयल लूक..

Next Article

Recommended