आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कान\'नगरीतून आराध्यासोबत परतली ऐश्वर्या, मुंबई विमानतळावर दिसल्या श्रीदेवी-रेखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आराध्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन, श्रीदेवी, रेखा - Divya Marathi
आराध्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन, श्रीदेवी, रेखा
मुंबईः 70 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लेक आराध्या बच्चन रविवारी मुंबईत परतल्या. मुंबई विमानतळावर ऐश्वर्या अतिशय सिंपल लूकमध्ये दिसली. तर आराध्याने फ्लोरल प्रिंटचा फ्रॉक परिधान केला होता.

ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय बरेच सेलेब्स रविवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. अभिनेत्री रेखा, श्रीदेवी, आशा भोसले, सुशांत सिंह राजपूत, परिणीती चोप्रा, किर्ती सेनन, संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यावेळी विमानतळावर दिसले. यावेळी रेखा व्हाइट साडीत अतिशय सुंदर दिसल्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मुंबई विमानतळावर क्लिक झालेली सेलेब्सची छायाचित्रे...   
बातम्या आणखी आहेत...