आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay, Jacqueline, Riteish, Lisa, Abhishek And Nargis Launch 'Housefull 3' Trailer

लाँच झाला 'हाउसफुल-3'चा Trailer, स्टायलिश लूकमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नर्गिस फाखरी, जॅकी श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस, लीसा हेडन - Divya Marathi
नर्गिस फाखरी, जॅकी श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस, लीसा हेडन
मुंबईः अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, अभिषेक बच्चन, नर्गिस फाखरी, रितेश देशमुख आणि लीसा हेडन स्टारर 'हाउसफूल 3' या सिनेमाचा ट्रेलर रविवारी मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. हे सर्वचजण यावेळी फूल ऑन मस्तीच्या मूडमध्ये दिसले.

स्टायलिश लूकमध्ये 'हाउसफूल गर्ल्स'...
इव्हेंटमध्ये नर्गिस फाखरीने कार्न मल्होत्राने डिझाइन केलेला व्हाइट अँड ब्लॅक सिझलिंग आउटफिट कॅरी केला होता. तर जॅकलिन फर्नांडिस रेड अँड ब्लॅक बेबी डॉल ड्रेसमध्ये दिसली. लीसा हेडनने झाराच्या व्हाइट ऑफ शोल्डर टॉपसोबत मेटॅलिक कलरची पँट घातली होती. कॉमेडी, रोमान्सचा तडका असलेला हा सिनेमा येत्या 3 जून रोजी रिलीज होणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'हाउसफूल 3'च्या ट्रेलर लाँचचे Photos... (सातव्या स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ...)