आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar And Team Promotes 'Singh Is Bling' In Delhi

PHOTOS : दिल्लीत पोहोचली 'सिंह इज ब्लिंग'ची टीम, अक्षय-प्रभूदेवाने धरला ठेका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक प्रभूदेवा आणि अक्षय कुमार - Divya Marathi
दिग्दर्शक प्रभूदेवा आणि अक्षय कुमार

दिल्लीः अक्षय कुमार, एमी जॅक्सन, लारा दत्ता आणि दिग्दर्शक प्रभूदेवा सोमवारी नवी दिल्लीत दाखल झाले होते. निमित्त होते आगामी 'सिंह इज ब्लिंग' या सिनेमाच्या प्रमोशनचे. यावेळई अक्षय आणि प्रभूदेवा पंजाबी गाण्यांवर ठेका धरताना दिसले.
येथे अक्षय कुमार सूट आणि पगडीत दिसला. तर एमी जॅक्सनने डिझायनर पंकज आणि निधीने डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता. लारा दत्ता पिंक कलरच्या लहेंग्यात दिसली.
कॉमेडी आणि अॅक्शनचा तडका असलेला 'सिंह इज ब्लिंग' हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय.
पुढे पाहा, प्रमोशनल इव्हेंटमध्ये क्लिक झालेली खास छायाचित्रे...