आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Bhatt, Siddharth Malhotra Attended Bahubali 2 Screening, See Other Celebs Photos

बॉयफ्रेंडबरोबर 'बाहूबली 2' स्क्रिनींगला पोहोचली आलिया, हे सेलेब्सही दिसून आले..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर आई हिरु जोहरसोबत दिसत आहे. - Divya Marathi
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर आई हिरु जोहरसोबत दिसत आहे.
मुंबई - बहूप्रतिक्षित 'बाहूबली 2' आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात 'कटप्पाने बाहूबली को क्यो मारा' या प्रश्नाते उत्तर आपल्याला मिळाले आहे. गुरुवारी रात्री या चित्रपटाची स्क्रिनींग ठेवण्यात आली होती. त्यात निर्माता करण जोहरसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सगळीकडे सोबतच दिसणारी आलिया-सिद्धार्थ जोडीही यावेळी दिसून आले. दोघांनी एकाच कारमध्ये येत स्क्रिनींगला उपस्थिती लावली.
 
यावेळी करण जोहरची आई हिरु जोहर, राणा डुग्गुबाती, रवीना टंडन, अनिल थडानी, अयान मुखर्जी, जुगल हंसराज, संजय कपूर, महीप संधू यांसारखे अनेक कलाकार दिसून आले. 250 कोटीचे बजेट असलेला 'बाहूबली 2' भारतातील 6500 स्क्रिनवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात प्रभास, राणा डुग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, राम्या कृष्णन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'बाहूबली 2'च्या स्क्रिनींगवेळी पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...