आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीमध्ये एकाच कारमध्ये पोहोचले आलिया-सिध्दार्थ, रणबीरसोबतच हे सेलेब्सही दिसले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई : काही दिवसांपुर्वी करन जौहरने आपल्या घरी पार्टी दिली होती. यामध्ये आलिया भट्ट आणि सिध्दार्थ मल्होत्रासोबत बॉलीवुडचे अनेक सेलेब्स पोहोचले. आलिया आणि सिध्दार्थ एकाच कारमद्ये दिसले. याव्यतिरिक्त पार्टीमध्ये रणबीर कपूर, मलाइका अरोरा तिची बहिण अमृता अरोरा लडक, अर्जुन कपूर आणि अयान मुखर्जीसोबत अनेक सेलेब्रिटी पोहोचले.
पुढील 4 स्लाइड्सवर पाहा, करन जौहरच्या पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 

 
 
बातम्या आणखी आहेत...