आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Shah & Nitin Gadkari Launch Official Poster Of Aishwarya's 'Sarbijit'

अमित शाह-गडकरींनी लाँच केले ऐश्वर्याच्या 'सरबजीत' सिनेमाचे पोस्टर, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून ओमंग कुमार, अमित शाह, नितिन गडकरी, ऐश्वर्या राय बच्चन आणि भूषण कुमार - Divya Marathi
डावीकडून ओमंग कुमार, अमित शाह, नितिन गडकरी, ऐश्वर्या राय बच्चन आणि भूषण कुमार
दिल्ली. सोमवारी (29 फेब्रुवारी) भाजप अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये 'सरबजीत' सिनेमाचे पोस्टर लाँच केले. दिग्दर्शक ओमंग कुमारच्या या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन दलबीर कौरच्या भूमिकेत आहे. रणदीप हुड्डा सरबजीतची भूमिका वठवणार आहे.
लाँचिंग इव्हेंटमध्ये नव्हता रणदीप...
या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या आणि रिचा चढ्डाशिवाय सिनेमाचा दिग्दर्शक ओमंग कुमारसुध्दा उपस्थित होता. परंतु सिनेमात मुख्या भूमिका साकारणारा रणदीप हुड्डा दिसला नाही. सिनेमात सरबजीतच्या पत्नीची भूमिका करणारी रिचा चढ्डासुध्दा यावेळी दिसली. शिवाय दर्शन कुमार, अभिनेता जॅकी भगनानी आणि निर्माता भूषण कुमारसुध्दा या इव्हेंटमध्ये होते. सिनेमाचे शूटिंग दिल्ली, पंजाब आणि मुंबईच्या विविध लोकेशन्सवर करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे काही PHOTOS...