आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅम्पवर बिग बीसोबत थिरकताना दिसले आलिया-वरुण, सलमानची GF सुध्दा पोहोचली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अमिताभ बच्चन, वरुण धवन, आलिया भट्टसोबतच बी-टाउनच्या अनेक सेलेब्सने रविवारी रात्री चॅरिटीसाठी रॅम्प वॉक केले. डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसलाचे डिझाइन्स बीग बी आणि  'बद्रीनाथ की दुल्हनिया' चे लीड स्टार्सने रॅम्पवर शोकेस केले. बिग बीसोबतच आलिया-वरुणने स्टेजवर ठुमके लावले. याव्यतिरिक्त सलमान खानची गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर, सोनाली बेंद्रे, सुजैन खान, दिशा पाटनी, समा सिकंदरने रॅम्प वॉकवर आपल्या अदा दाखवल्या...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, रॅम्पवर उतरलेल्या बी-टाउन सेलेब्सचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...