आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानींच्या पार्टीत पोहोचले बॉलीवूडचे सेलेब्स, अनु मलिक, बिग बींची होते उपस्थित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीता आणि मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन. - Divya Marathi
नीता आणि मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन.
मुंबई - नीता अंबानींची मुंबई इंडियन्स IPL-10ची चॅम्पियन बनली आहे. टीमच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी 'अँटिलिया'मध्ये शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अमिताभ बच्चनसह बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. त्यात सेलेब्रिटी, क्रिकेटर्स आणि राजकारण्यांचा समावेश होता. 

पार्टीमध्ये अनु मलिक त्याच्या दोन्ही मुली आणि पत्नीसह उपस्थित होता. त्याशिवाय विधु विनोद चोप्रादेखिल पत्नी अनुपमा चोप्राबरोबर उपस्थित होते. त्याशिवाय करिना कपूरचा कझिन अरमान जैन, डिझायनर संदीप खोसला आणि भाजप नेत्या शायना एनसी यांचीही उपस्थिती होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नीता अंबानींच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटीजचे PHOTOS..
 
 
बातम्या आणखी आहेत...