आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हेमाच्या बर्थडे पार्टीत पोहोचले अमिताभ-शत्रुघ्न, धर्मेंद्र आणि धाकटी मुलगी गैरहजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन, पत्नीसोबत शत्रुघ्न सिन्हा, जावई भरत आणि मुलगी इशासोबत हेमा मालिनी - Divya Marathi
अमिताभ बच्चन, पत्नीसोबत शत्रुघ्न सिन्हा, जावई भरत आणि मुलगी इशासोबत हेमा मालिनी

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी १६ ऑक्टोबर रोजी वयाची ६८ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने रविवारी त्यांच्यासाठी बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा, पुनीत इस्सरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हेमा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
हेमा यावेळी त्यांची थोरली मुलगी इशा देओल आणि जावई भरत तख्तानीसोबत दिसल्या. मात्र त्यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र आणि धाकटी कन्या अहाना देओल पार्टीत अनुपस्थित होते. देओल फॅमिलीतूनसुद्धा कुणीच या पार्टीत सहभागी झाले नव्हते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...