आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big B ची नात आराध्याच्या बर्थडे पार्टीत पोहोचला आमिरचा मुलगा, अक्षयची मुलगीसुद्धा दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे वर - ऐश्वर्या आणि आराध्या, खाली - मुलगा आजादसोबत किरण राव, उजवीकडे - अक्षय कुमारची मुलगी नितारा कुमार - Divya Marathi
डावीकडे वर - ऐश्वर्या आणि आराध्या, खाली - मुलगा आजादसोबत किरण राव, उजवीकडे - अक्षय कुमारची मुलगी नितारा कुमार
मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन 16 नोव्हेंबर रोजी पाच वर्षांची झाली. वाढदिवसाच्या चार दिवसांनी म्हणजे रविवारी जुहूस्थित प्रतिक्षा या बंगल्यावर बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आराध्याचा बेस्टफ्रेंड आणि आमिर खानचा मुलगा आजाद पार्टीत सहभागी झाला होता. याशिवाय अक्षय कुमारची मुलगी नितारा आई ट्विंकलसोबत पार्टीत पोहोचली होती. सोनाली बेंद्रे, मान्यता दत्त, तारा शर्मा, फोटोग्राफर डब्बू रत्नानी, अनु दीवान, सोनाली कुलकर्णी आपापल्या मुलांसोबत वेन्यूबाहेर दिसले. अमिताभ यांची पुतणी नैना बच्चन पती कुणाल कपूरसोबत पार्टीत पोहोचली.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, आराध्या बच्चनच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या स्टार्सचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...