आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'बॉम्बे वेलवेट'च्या प्रमोशनसाठी दिल्लीला पोहोचले रणबीर-अनुष्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुष्का शर्मा, रणबीर कपूर)
मुंबई- रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा मंगळवारी (12 मे) 'बॉम्बे वेलवेट' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी दिल्लीला पोहोचले होते. या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दोनही स्टार्स मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
या निमित्तावर अनुष्का डिझाइन पायल खंडवाच्या आऊटफिटमध्ये दिसून आली. तिने यावेळी तिने टू टोन ऑर्गेंजा ट्यूनिक आणि व्हाइट प्लाजो कॉम्बो परिधान केलेला होता. या आऊटफिटसोबत तिने निच्या अरोराच्या स्टेटमेंट इअररिंग्ससुध्दा घातलेले होते. तसेच रणबीर ब्लॅक बिग शॉर्ट टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये स्पॉट झाला.
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'बॉम्बे वेलवेट' सिनेमा 15 मे रोजी रिलीज होणार आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माशिवाय करण जोहर, के के मेनन आणि मनीष चौधरीसुध्दा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटदरम्यान खास अंदाजात दिसलेले रणबीर-अनुष्का...