आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान रेस्तरॉमध्ये पार्टी करताना दिसले अरबाज-मलायका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा खान, अरबाज खान - Divya Marathi
मलायका अरोरा खान, अरबाज खान
मुंबई: मागील काही दिवसांपासून मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटांच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतेच वृत्त समोर आले होते, की मलायकाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, रविवारी (20 मार्च) अरबाज आणि मलायकाने ओलिव्ह रेस्तरॉमध्ये एकत्र डिनर एन्जॉय केले. ही जोडी सोबत दिसल्यानंतर एका गोष्टीचे संकेत देते, की यांचे लवकरच पॅचअप होऊ शकते.
स्टायलिश लूकमध्ये दिसली मलायका...
रेस्तरॉमध्ये पोहोचलेली मलायका डिझाइनर Diogo Mirandaच्या नेव्ही ब्लू अँड ब्लॅक आऊटफिटमध्ये स्टायलिश अंदाजात दिसली. तसेच, अरबाज ब्लॅक शर्ट आणि डेनिम्समध्ये फोनवर बोलताना दिसला. यावेळी मलायकाची बहीण अमृता अरोरा आणि आईसुध्दा या पार्टीत उपस्थित होत्या. शिवाय दिग्दर्शक आर बाल्की पत्नी गौरी शिंदेसोबत रेस्तरॉ बाहेर स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, रेस्तरॉ बाहेर स्पॉट झालेल्या स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...