आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arpita Khan & Aayush Sharma Celebrate Their 1st Wedding Anniversary In London

1st Wedding Ann. : अर्पिता-आयुष भारतात नव्हे लंडनमध्ये करताहेत सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन येथे क्लिक झालेले अर्पिता आणि आयुषचे फोटोज. - Divya Marathi
लंडन येथे क्लिक झालेले अर्पिता आणि आयुषचे फोटोज.

सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. दिल्लीस्थित बिझनेसमन आयुष शर्मासोबत 18 नोव्हेंबर 2014 रोजी शाही विवाहसोहळ्यात अर्पिता विवाहबद्ध झाली. अर्पिताकडे गोड बातमी असून ती लवकरच आई होणारेय.
अर्पिता आणि आयुष सध्या लंडनमध्ये असून येथेच ते आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. या सेलिब्रेशनची काही छायाचित्रे अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अर्पिताची आई सलमा खान आणि थोरली बहीण अलविरा त्यांच्यासोबत आहे.
या खास निमित्ताने आयुषने अर्पिताचे लग्नातील एक सुंदर छायाचित्रे सोशल साइटवर शेअर करुन लिहिले, ''You are my everything @arpitakhansharma .. Happy Anniversary my love''
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, या लव्हबर्ड्सच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनची खास झलक...