आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात दारुचा ग्लास घेऊन सलमानच्या बहिणीने कापला केक, या अंदाजात सेलिब्रेट केला B'day

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खानने 1 ऑगस्ट रोजी लंडनमध्ये आपला 27 वा वाढदिवस साजरा केला. नवरा आयुष शर्मा आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अर्पिताने केक कापून बर्थडे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनची काही छायाचित्रे अर्पिताने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. केक कापत असताना अर्पिताच्या हातात वाइनचा ग्लाससुद्धा दिसतोय.

2014 मध्ये आयुष शर्मासोबत अर्पिताचे लग्न झाले असून तिला आहिल नावाचा एक मुलगा आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अर्पिताच्या बर्थडे सेलिब्रेशनची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...