आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चार्ली २\' कार्यक्रमात दिसून आले हेलन, अरुणा, रंजीत, इतका बदलला Look..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच किरण कुमारने 'चार्ली २' चा एक शो आयोजित केला होता. त्यात सलमान खानचे वडिल सलीम खान पत्नी हेलनसोबत दिसून आले. या कार्यक्रमावेळी हेलन आणि अरुणा इराणी यांची खास केमिस्ट्री पाहायला मिळाली.
 
यावेळी रंजीत बेदी पत्नी आलोका आणि मुलगी दिव्यांकासोबत दिसून आले. याशिवाय कार्यक्रमात तेज सप्रु, मौली गांगुर्ली, कविता कौशिकही उपस्थित होते. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा Photos...
 
 
बातम्या आणखी आहेत...