आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer, Malaika: B town Comes Together To Grace Kapil Sharma’s Film Screening!

कपिल शर्माचा पहिलावहिला सिनेमा बघायला जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा 'किस किस को प्यार करुं' हा पहिलावहिला बॉलिवूड सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. गुरुवारी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी ठेवण्यात आले होते. अब्बास-मस्तान दिग्दर्शित या सिनेमाद्वारे कपिल शर्माने सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री घेतली आहे.
कपिलला बेस्ट लक द्यायला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. रणवीर सिंह, मलायका अरोरा खान, अरबाज खान, कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर स्क्रिनिंगला आवर्जुन हजर राहिले. याशिवाय सिनेमात मेन लीड साकारणा-या एली अवराम, मंजरी फडनीस, सिमर कौर मुंडी, अमृता पुरी, सई लोकुर या अभिनेत्रीसुद्धा स्क्रिनिंगला उपस्थित होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...