आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangistan Screening Riteish Deshmukh With Wife Genelia And Pulkit Samrat,

'बंगिस्तान'च्या स्क्रिनिंगला पत्नी जेनिलियासोबत पोहोचला रितेश, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडून - पुलकित सम्राट, जेनेलिया आणि रितेश देशमुख)
मुंबईः रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट स्टारर 'बंगिस्तान' हा सिनेमा 7 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. याचेच औचित्या साधत रितेशने या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग बुधवारी मुंबईत ठेवले होते.
या स्क्रिनिंगला रितेशचे फॅमिली मेंबर्स दिसले. पुलकित सम्राटसह जॅक भगनानी, वाशू भगनानी, धीरज देशमुख, रितेशची आई वैशाली देशमुख यांनी स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती. जेनेलिया देशमुखसुद्धा आपल्या नव-याचा सिनेमा बघायला आवर्जुन उपस्थित होती. रितेश, जेनेलिया आणि पुलकित कूल लूकमध्ये दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बंगिस्तान'च्या स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...