आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंड्ससोबत पार्टी करताना दिसली Big B ची नात, Photos मध्ये दिसला स्टनिंग लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंड्ससोबत नव्या नवेली - Divya Marathi
फ्रेंड्ससोबत नव्या नवेली
मुंबईः अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे काही पार्टी फोटोज समोर आले आहेत. सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत असलेली नव्या या फोटोजमध्ये मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या पार्टी पिक्चर्समध्ये नव्याचा वेगवेगळा अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे. हे फोटोज नेमके कधीचे आहे, याची माहिती मिळू शकली नाही. नातीसाठी बिग बींनी लिहिले होते पत्र...

गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन यांनी नव्यासाठी एक ओपन लेटर लिहिले होते. या पत्रात बिग बींनी नव्याला स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनासारखे जगण्याचा सल्ला दिला होता. आपल्या आजोबांच्या पत्राला उत्तर देताना तुम्ही जसे सांगितले, तसेच मी वागेल, असे नव्या म्हणाली होती.

नव्याचे Latest Party Photos बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...