आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B's Granddaughter Navya Chilling And Partying With Friends

5 Photos: फ्रेंड्ससोबत पार्टी करण्यात बिझी आहे Big Bची नात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडे) फ्रेंडसोबत नव्या नवेली नंदा - Divya Marathi
(उजवीकडे) फ्रेंडसोबत नव्या नवेली नंदा
बिग बींची नात नव्या नवेली नंदा फ्रेंड्ससोबत पार्टी एन्जॉय करण्यात बिझी आहे. आलीकडेच @_navyananda_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 5 नवीन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये नव्या आपल्या मित्रांसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. यात ती फनी फेस करताना दिसत आहे. श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी नव्या, लंडनच्या सेवन ऑक्स स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. या शाळेत शाहरुख खानचा मुलगा आर्यनसुध्दा शिकत आहे. नव्या आणि आर्यन केवळ क्लासमेटच नव्हे तर चांगले मित्रसुध्दा आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाहा फ्रेंड्ससोबत मस्ती करताना नव्या नवेलीचे निवडक फोटो...