आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Award night: बिग बी, सलमान, दीपिकासह रेड कार्पेटवर अवतरले लखलखते तारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन, सलमान खान, रणवीर सिंह-दीपिका पदुकोण - Divya Marathi
अमिताभ बच्चन, सलमान खान, रणवीर सिंह-दीपिका पदुकोण
एन्टरटेन्मेंट डेस्कः रविवारी मुंबईत बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड शोचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात दीपिका पदुकोण आणि सलमान खान यांना मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्टर ऑफ द इयरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या अवॉर्ड सोहळ्याला बी टाऊन आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, अनिल कपूर, सोनम कपूर, वरुण धवन, सूरज बडजात्या, सना कपूर, भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक स्टार्स रेड कार्पेटवर अवतरले होते.
या अवॉर्ड सोहळ्यात कोणकोणत्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले जाणून घ्या...
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्टर ऑफ द ईयर- सलमान खान
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्ट्रेस ऑफ द ईयर- दीपिका पदुकोण
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्टर इन रोमँटिक रोल- रणवीर सिंह (दिल धडकने दो)
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्ट्रेस इन रोमँटिक रोल- सोनम कपूर (प्रेम रतन धन पायो)
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्टर इन सोशल रोल- सलमान खान (बजरंगी भाईजान)
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्ट्रेस इन सोशल रोल- भूमी पेडनेकर (दम लगा के हइशा)
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्टर इन ड्रामा- अमिताभ बच्चन (पीकू)
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्ट्रेस इन ड्रामा- दीपिका पदुकोण (पीकू)
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्टर इन थ्रिलर- वरुण धवन (बदलापुर)
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्ट्रेस इन थ्रिलर- टिस्का चोप्रा (रहस्य)
मोस्ट एन्टरटेनिंग ड्रामा फिल्म- पीकू
मोस्ट एन्टरटेनिंग सोशल फिल्म- बजरंगी भाईजान
मोस्ट एन्टरटेनिंग थ्रिलर फिल्म- बदलापुर
मोस्ट एन्टरटेनिंग कॉमेडी फिल्म- तनु वेड्स मनु रिर्टन्स
मोस्ट एन्टरटेनिंग अॅक्टर इन कॉमेडी रोल- दीपक डोबरियाल (तनु वेड्स मनु रिर्टन्स)
मोस्ट एन्टरटेनिंग चाइल्ड आर्टिस्ट- हर्षाली मल्होत्रा (बजरंगी भाईजान)
बेस्ट म्युझिक- प्रेम रतन धन पायो
बेस्ट सिंगर (मेल)- अरमान मलिक
बेस्ट सिंगर (फीमेल)- पलक मुछाल
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या इव्हेंटची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...