आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu Celebrate New Year 2016 With Boyfriend

बिपाशाने बॉयफ्रेंडसोबत सेलिब्रेट केले न्यू ईअर, पाहा खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसुने बॉयफ्रेंड करण सिंह ग्रोवरसोबत नवीन वर्षांचे स्वागत केले. बिपाशाने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो दर्शवतात, की बिपाशाने न्यू ईअर सेलिब्रेशन धमधडाक्यात केले. 2015मध्ये बिपाशा बसुचा 'अलोन' हा एकमेव सिनेमा रिलीज झाला. 36 वर्षाय अभिनेत्री बिपाशा बसुचे म्हणणे आहे, की काळानुसार ती आणखी समजदार होत आहे. तिने टि्वट केले, '2015 माझ्यासाठी विशेष ठरले. या वर्षाने मला परिपूर्ण, धैर्यवान, सक्षम आणि प्रेम दिले'
बिपाशा सध्या छोट्या पडद्यावर 'डर सबको लगता है' शोमध्ये काम करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशाचे न्यू ईअर सेलिब्रेशन...