आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Filmfare : ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अवतरल्या सनी-जॅकलिन, ग्लॅमरस दिसली दीपिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शुक्रवारी रात्री मुंबईत 61 व्या फिल्मफेअर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडचे लखलखते तारांगण अवतरले होते. सोहळ्यात बी टाऊनच्या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
एकीकडे सनी लिओन आणि जॅकलिन फर्नांडिसने ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये लक्ष वेधून घेतले. तर दुसरीकडे रेड कलरच्या गाऊनमध्ये दीपिका पदुकोण अतिशय ग्लॅमरस दिसली. अभिनेत्री रेखा आणि माधुरी दीक्षित साडीत खूप सुंदर दिसल्या.
याशिवाय परिणीती चोप्रा, एली अवराम, जरीन खान, सोनम कपूर, श्रेया घोषाल, कृती सेनन, श्रिया सरन, काजल अग्रवाल, तापसी पन्नू, ऋचा चड्ढा, अदिती राव हैदरी, सोनाली बेंद्रे, दिव्या खोसला, सना कपूर, नेहा धुपिया, अथिया शेट्टी, सोफी चौधरी या अॅक्ट्रेसेसनी डिझायनर गाऊनला पसंती दिली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या बी टाऊनच्या ग्लॅमरस अॅक्ट्रेसेसचा खास लूक...