आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या बर्थडे पार्टीसाठी मनीष मल्होत्राच्या घरी जमले अवघे बॉलिवूड, असा होता नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय, श्रीदेवी आणि बोनी कपूर आणि विद्या बालन. - Divya Marathi
ऐश्वर्या राय, श्रीदेवी आणि बोनी कपूर आणि विद्या बालन.
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडची हवाहवाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिझायनर मनीष मल्होत्रा याने बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीच्या निमित्ताने बॉलिवूडचे अवघे तारांगणच मनीष मल्होत्राच्या घरी अवतरले होते. या पार्टीत ऐश्वर्या राय, रेखा सह बॉलिवूडच्या अनेक बडया सेलिब्रिटींची या पार्टीमध्ये उपस्थिती होती. 
 
विद्या बालनचाही खास लूक पार्टीत पाहायला मिळाला. सोनेरी साडीमध्ये ती अगदी खुलून दिसत होती. त्याचबरोबर फराह खान, करण जोहर, नवाजुद्दीन सिद्दीकी या स्टार्सहीची उपस्थिती होती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवीच्या बर्थडे पार्टीत उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...