आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली दिवाळी... करीना-सैफ, रितेश-जेनेलियासह या सेलेब्सनी केले प्री-दिवाळी सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्री दिवाळी बॅशमध्ये सहभागी झालेले सेलेब्स- सैफ-करीना, रितेश, शिल्पा, बिपाशा बसू, जेनेलिया, तब्बू - Divya Marathi
प्री दिवाळी बॅशमध्ये सहभागी झालेले सेलेब्स- सैफ-करीना, रितेश, शिल्पा, बिपाशा बसू, जेनेलिया, तब्बू
दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु झालेली दिसून येत आहे. बॉलिवूडमध्येही दिवाळीची चाहुल लागली आहे. अलीकडेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या घरी प्री दिवाळी बॅशचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सैफ अली खान-करीना कपूर खान, रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया, शिल्पा शेट्टी, तब्बू हे सेलिब्रेटी सहभागी झाले होते. यावेळी हे सर्वजण ट्रेडिशन गेटअपमध्ये दिसले.
या बॉलिवूड ब्युटीजनी या सेलिब्रेशनमधील धमाल-मस्तीची छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. सेल्फी मूडमध्ये हे सेलिब्रिटी यावेळी दिसले.
तुम्हीही बघा, सेलिब्रिटींची प्री-दिवाळी बॅशमधील धमाल..
बातम्या आणखी आहेत...