एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा मोस्ट अवटेडे सिनेमा 'फितूर 'शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमात कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर मेन लीडमध्ये आहेत. बुधवारी रात्री या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग बी टाऊनच्या सेलिब्रिटींसाठी ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अर्जुन रामपाल, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ रॉय कपूर, अभिषेक कपूर पोहोचले होते. तर सिनेमातील लीड जोडी आदित्य आणि कतरिना एकाच कारमधून स्क्रिनिंगस्थळी दाखल झाले. यावेळी कतरिना विदाऊट मेकअपमध्ये सुंदर दिसली. हा सिनेमा 'ग्रेट एक्सपेक्टेशन्स' या गाजलेल्या कादंबरीवर आधारित आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची झलक...