आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज फेस्टिव्हलमध्ये सैफ-कतरिनाने केले 'फँटम'चे प्रमोशन, अनेक सेलेब्स पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीठीबाई कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये उर्वशी राऊतेला, कतरिना कैफ, सैफ अली खान आणि अभिषेक बच्चन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ शनिवारी (15 ऑगस्ट) मीठीबाई कॉलेजमध्ये गेले होते. येथे त्यांनी कॉलेज फेस्टिव्हल उमंगदरम्यान आपल्या 'फँटम' या आगामी सिनेमाचे प्रमोशन केले. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा 28 ऑगस्टला रिलीज होत आहे.
शुक्रवारी (14 ऑगस्ट) पोहोचले होते अनेक सेलेब्स-
मीठीबाई कॉलेजच्या फेस्टिव्हल उमंगमध्ये शुक्रवारी (14 ऑगस्ट)सुध्दा अनेक बॉलिवूड सेलेब्स सामील झाले होते. त्यामध्ये अभिषेक बच्चन, अभिनेत्री उर्वशी राऊतेला, गायक अरमान मलिक, अमाल मलिक, आणि अभिनेता-गायक आयुष्मान खुराणासुध्दा पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मीठीबाई कॉलेजच्या फेस्टिव्हलदरम्याच सेलेब्सचे अनेक फोटो...