आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFAपासून दूर येथे बिझी आहेत हे स्टार्स, मुलासोबत आमिरची पत्नीसुद्धा दिसली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि मुलगा आजादसोबत किरण राव - Divya Marathi
शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि मुलगा आजादसोबत किरण राव
मुंबई. रविवारी (26 जून) मॅड्रिडमध्ये (स्पेन) 17व्या IIFA अवॉर्ड्सची घोषणा झाली. परंतु यावेळी अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय, रणबीर कपूर आणि शाहरुख खान या इव्हेंटपासून दूर राहिले. हे सर्व कलाकार रविवारी रात्री मुंबईमध्ये प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या सीझनच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये उपस्थित होते. क्रिकेटर विराट कोहली, बिझनेसमन बंटी वालिया आणि आमिर खानची पत्नी किरण राव मुलगा आजादसोबत या इव्हेंटमध्ये उपस्थित होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रो कबड्डी लीग लाँचिंग इव्हेंटचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...