आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीमध्ये दिसला एकता-डेजीचा गॉर्जियस लूक, सलमान आणि हे सेलेब्सही होते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूर, डेजी शाह आणि सलमान खान. - Divya Marathi
एकता कपूर, डेजी शाह आणि सलमान खान.
प्रोड्यूसर रमेश तौरानी यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्टीत ड्रामा क्वीन एकता कपूर  गॉर्जियस लूकमध्ये दिसली. तर डेजी शाह, सोफी चौधरी, तमन्ना भाटिया, कृती सेननचाही ग्लॅमरस लूक पाहायला मिळाली. कृती सेनन लाइट पिंक कलरच्या लेहंग्यात स्पॉट झाली तर सोफी व्हाइट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. सोहा अली खान मुलगी झाल्यानंतर प्रथमच एखाद्या पार्टीत दिसली. पती कुणार खेमूबरोबर ती पार्टीत सहभागी झाली होती. पार्टीमध्ये सलमान भलताच खूश असल्याचे पाहायला मिळाले. सोहेल खान डायरेक्टर डेवीड धवनला मिठी मारताना दिसला. 

हे सेलेब्सही दिसले... 
तौरानी यांच्या पार्टीमध्ये दिया मिर्झा पती साहील संघाबरोबर, तर आफताब शिवदासानी पत्नीबरोबर उपस्थित होता. त्याचबरोबर चंकी पांडे, सोहेल खान, रितेश देशमुख, अगंद बेदी, नेहा धुपिया, डेवीड धवन, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल कपूर, नोरा फतेही, रजत रवैलसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...