आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स नाइटमध्ये स्टनिंग लूकमध्ये दिसली दीपिका, पाहा इतर सेलेब्सचे अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण - Divya Marathi
दीपिका पदुकोण
मुंबई: शनिवारी मॅड्रिडमध्ये झालेल्या (स्पेन) IIFA अवॉर्ड सेरेमनीदरम्यान सेलेब्स ग्रीन कार्पेटवर दिसले. यादरम्यान दीपिका पदुकोण सब्यसाची मुखर्जीच्या गोल्डन ड्रेसमध्ये (ब्लाऊज आणि गॉडेट स्कर्ट) स्टनिंग दिसली. तसेच प्रियांका चोप्रा, दीया मिर्जा, लारा दत्ता, अमिषा पटेल, आदिती राव हैदरी, बिपाशा बसु, सोनाक्षी सिन्हा आणि शिल्पा शेट्टीसह इतर अभिनेत्रींसुध्दा ग्लॅमरस लूकमध्ये स्पॉट झाल्या.
शाहिद कपूर केली गाढवाची स्वारी...
इव्हेंटमध्ये होस्ट शाहिद कपूर आणि फरहान अख्तरने स्पॅनिश गाढवांची स्वारी केली. त्यांनी गाढवावर स्वार सेरेमनीच्या ग्रीन कार्पेटवर एंट्री केली. 2014मध्ये शाहिद आणि फरहानने हा इव्हेंट होस्ट केला होता. त्यांची खूप प्रशंसा झाली होती. यावर्षी अनिल कपूर, सलमान खान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसह अनेक स्टार्सने धमाकेदार परफॉर्मन्ससुध्दा दिले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्रीन कार्पेटवर अवतरलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...