आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: शो मॅन राज कपूरच्या मुलीच्या B\'day पार्टीत जमली सेलिब्रिटींची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खान-करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अमिताभ बच्चन - Divya Marathi
सैफ अली खान-करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अमिताभ बच्चन

मुंबई- अभिनेत्री करीना आणि करिश्मा कपूर, रणबीर कपूरची आत्या रीमा जैन यांचा बुधवारी 60 वा वाढदिवस होता. विशेष म्हणजे 28 सप्टेंबरलाच अभिनेता रणबीर कपूरचासुद्धा वाढदिवस होता. रीमा जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कपूर आणि बच्चन फॅमिलीसोबत अनेक सेलेब्स पोहोचले होते. करीना तिचे पती सैफ अली खानसोबत पार्टीत दाखल झाली.
बॉटल ग्रील कलरच्या आउटफिटमध्ये ती तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. पार्टीत अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता नंदा बच्चन सहभागी झाले. सोबतच करिश्मा कपूर, सुनील शेट्टी, अनिल कपूर, श्रीदेवी, दिग्दर्शक डेविड धवन, ऋषी कपूर, नीतू कपूर, रणधीर कपूरसह अनेक सेलेब्स पार्टीत सहभागी झाले आणि रीमा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रीमा जैन या दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या कन्या असून ऋषी कपूर, रणधीर कपूर यांची बहीण आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...