आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Attend \'Saala Khadoos\' Screening

\'साला खडूस\'च्या स्क्रिनिंगवेळी को-स्टार्सना अशा अंदाजात भेटली कंगना रनोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर माधवन आणि सनी देओलसोबत कंगना रनोट - Divya Marathi
आर माधवन आणि सनी देओलसोबत कंगना रनोट
 
मुंबईच्या सनी सुपर साऊंड स्टुडिओमध्ये 29 जानेवारीला रिलीज होणा-या \'साला खडूस\' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. कंगना रनोट, शिल्पा शेट्टी, दीया मिर्झा, सनी देओल, हरमन बावेजा, निर्माता राजकुमार हिराणी, निर्माता विधु विनोद चोप्रा, दिग्दर्शक डेव्हिड धवन, रोनित रॉयसह अनेक कलाकार आर माधवनचा सिनेमा पाहण्यासाठी पोहोचले होते. यावेळी कंगना को-स्टार्स आर माधवन (तनु वेड्स मनु सीरिज) आणि सनी देओलसोबत (आय लव्ह एनवाय) क्लिक करण्यात झाली. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...