आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सानियाच्या बहिणीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचली लारा, महेश भूपती-ज्वाला गुट्टाचीही उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद:18 नोव्हेंबर रोजी इंडियन टेनिस सेन्सेशन सानिया मिर्झाची धाकटी बहीण अनमची वेडिंग रिसेप्शन पार्टी पार पडली. अभिनेत्री लारा दत्ता, टेनिस प्लेअर महेश भूपती, बॅडमिंटन प्लेअर ज्वाला गुट्टा, तामिळ एक्ट्रेस लक्ष्मी मंचुसह अनेक सेलेब्स या पार्टीत सहभागी झाले होते. संगीत सेरेमनीत पोहोचले होते सलमान-परिणीती...


गुरुवारी सानियाच्या बहिणीच्या संगीत सेरेमनीत सलमान खानने भरपूर डान्स मस्ती केली होती. त्याच्यासोबत परिणीती चोप्रा आणि सानिया मिर्झा यांनीही ठुमके लावले होते. सानिया मिर्झाची धाकटी बहीण अनम मिर्झाचा निकाह अकबर राशिदसोबत झाला आहे. अकबर राशिद हैदराबादमधील प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सानियाची बहीण अनम मिर्झाच्या रिसेप्शन पार्टीचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...