आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमंग फेस्टिव्हलमध्ये कतरिना एकटी तर वडिलांसोबत पोहोचला रणबीर कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ, ऋषी कपूर, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण - Divya Marathi
कतरिना कैफ, ऋषी कपूर, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण
मुंबई. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूरसह बॉलिवूडचे अनेक कलाकार बुधवारी (20 जानेवारी) रात्री आयोजित करण्यात आलेल्या 'उमंग फेस्टिव्हल'मध्ये सामील होणार आहेत. फरहान अख्तर, शिल्पा शेट्टी, लारा दत्ता, नर्गिस फाखरी, मीका सिंह, रितेश देशमुख, तब्बू, कृती सेनन, करन जोहर, आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रासुध्दा रेड कार्पेटवर स्पॉट झाले होते.
वेगवेगळे दिसले रणबीर-कॅट...
ब्रेकअपच्या बातम्यानंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ उमंग फेस्टिव्हलमध्ये पोहोचले होते. मात्र दोघे एकाच फ्रेम दिसले नाही. रणबीर यावेली वडील ऋषी कपूरसोबत दिसला. तसेच, कतरिना 'फितूर' या आगामी सिनेमाचे को-स्टार आदित्य रॉय कपूरसोबत प्रमोशन करताना दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, उमंग फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...