आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमला पाहताच करीनाने मारली मिठी तर मुलीसोबत दिसली ऐश्वर्या, पाहा सेलिब्रेटींच्या दिवाळीचे Inside फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवाळीनिमित्त अनेक मोठमोठ्या स्टार्सनी त्यांच्या घरी मोठी पार्टी आयोजित केली. यात आमिर खान, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, संजय दत्त आणि आदित्य चोप्रा यांच्या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. यातील काही सेलिब्रेटींच्या पार्टीचे काही इनसाईड फोटोज् समोर आले आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही असेच काही खास फोटोज् घेऊन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बॉलिवूड सेलेब्सचे दिवाळी सेलिब्रेशनचे काही खास PHOTOs..
बातम्या आणखी आहेत...