आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IIFA 2016 Check Out The Pictures Of Bollywood Celebs Who Are Enjoying Vacation In Madrid.

शॉपिंग-पार्टी-रिहर्सल्स, PHOTOS मध्ये बघा IIFA मध्ये कसे एन्जॉय करत आहेत सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांसोबत हृतिक रोन, फ्लाइटमध्ये घेतलेला सलमान खान-अमीषा पटेलचा सेल्फी, पार्टी एन्जॉय करताना विवेक ओबरॉय, दीया मिर्झा, अभय देओल आणि बिपाशा बसू - Divya Marathi
मुलांसोबत हृतिक रोन, फ्लाइटमध्ये घेतलेला सलमान खान-अमीषा पटेलचा सेल्फी, पार्टी एन्जॉय करताना विवेक ओबरॉय, दीया मिर्झा, अभय देओल आणि बिपाशा बसू
मुंबईः 23 जून ते 26 जून याकाळात 17 व्या आयफा अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्या अख्खं बॉलिवूड मॅड्रिड (स्पेन) शहरात दाखल झाले आहे. सोहळ्याच्या रिहर्सलसोबतच बॉलिवूड स्टार्स पार्टी आणि शॉपिंग करण्यात बिझी आहेत. हृतिक रोशन, दीया मिर्झा, बिपाशा बसू, टायगर श्रॉफ, अथिया शेट्टी, सूरज पांचोली, मोनी रॉयसह अनेक स्टार्स मॅड्रिड शहरात व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण, हृतिक रोशन आणि टायग श्रॉफ या इव्हेंटमध्ये परफॉर्म करणार आहेत. ब-याच वर्षांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी या इव्हेंटमध्ये सहभागी झाली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, IIFA इव्हेंटच्या निमित्ताने मॅड्रिडमध्ये पोहोचलेले स्टार्स कसे एन्जॉय करत आहेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...