आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UFF! बच्चन बहू ऐश्वर्या-काजोलचा स्टायलिश अंदाज, Royal Look मध्ये दिसली रेखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः शनिवारी रात्री मुंबईथ फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अलीकडेच बी टाऊनमध्ये पदार्पण करणारा हर्षवर्धन कपूरसह अनेक दिग्गज पोहोचले होते. या अवॉर्ड सोहळ्यात सेलिब्रिटींना स्टाइल आणि ग्लॅमरसाठी सन्मानित करण्यात आले. यावेळी अमिताभ बच्चन यांना टाइमलेस स्टाइल अँड ग्लॅमर आयकॉन (मेल) अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चनची मोस्ट ग्लॅमरस स्टार (फिमेल) म्हणून निवड झाली.
या अवॉर्ड सोहळ्यात ऐश्वर्या ब्लॅक गाऊनमध्ये खूप सुंदर दिसली. तर पिंक गाऊनमध्ये कतरिनाने रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया बट, सिद्धार्थ मल्होत्रा, सुशांत सिंह राजपूत, हर्षवर्धन कपूर, बिपाशा बसू, करण सिंह ग्रोवर, दिशा पटानी, एमी जॅक्सन, सूरज पंचोली, जोया अख्तर, प्राची देसाई, अक्षरा हासन, रेखा, झीनत अमान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्स हजर होते.

यांना मिळाले अवॉर्ड...
टाइमलेस स्टाइल अँड ग्लॅमर आयकॉन (मेल) - अमिताभ बच्चन
टाइमलेस स्टाइल अँड ग्लॅमर आयकॉन (फिमेल) - झीनत अमान
मोस्ट ग्लॅमरस स्टार (फीमेल) - ऐश्वर्या राय बच्चन
यूथ आयकॉन ऑफ द इअर (फिमेल) - आलिया भट
यूथ आयकॉन ऑफ द इअर (मेल) - सुशांत सिंह राजपूत
फॅशन रि-इन्वेंशन ऑफ द इयर - काजोल
फॅशन डेब्यू - हर्षवर्धन कपूर
इमर्जिंग फेस ऑफ फॅशन (फिमेल) - सयामी खेर
इमर्जिंग फेस ऑफ फॅशन (मेल) - टायगर श्रॉफ
रेड कार्पेट रॉयल्टी - सोनम कपूर
मोस्ट ग्लॅमरस डायरेक्टर - करण जोहर
ग्लोबल आयकॉन ऑफ द इअर (मेल) - शाहरुख खान
ग्लोबल आयकॉन ऑफ द इअर (फिमेल) - प्रियांका चोप्रा
हॉट स्टेपर ऑफ द इअर - जॅकलीन फर्नांडिस
मोस्ट स्टायलिश स्टार - सिद्धार्थ मल्होत्रा
मोस्ट ग्लॅमरस स्टार - वरुण धवन

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले स्टार्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...