आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs In Britannia Filmfare Pre Awards Party!

Filmfare: प्री-अवॉर्ड पार्टीत पोहोचले सेलेब्स, एक्स 'GF'ला असा भेटला रणवीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून रणवीरची गळाभेट घेताना अनुष्का, उजवीकडे सोनम कपूर - Divya Marathi
डावीकडून रणवीरची गळाभेट घेताना अनुष्का, उजवीकडे सोनम कपूर
शनिवारी (9 जानेवारी) मुंबईमध्ये फिल्मफेअर प्री-अवॉर्ड पार्टी झाली. यानिमित्त अनेक सेलेब्स उपस्थित होते. त्यामध्ये रणवीर सिंह, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, भूमी पेडणेकर, अथिया शेट्टी, सूरज पंचोली, करन जोहर, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलेब्स सामील होते.
'बाजीराव-मस्तानी'साठी प्रशंसा मिळवून रणवीर खूप आनंदी दिसला. रेड कार्पेटवर त्याने मनीष पॉलसोबत धमाल-मस्ती केली. इव्हेंटचा दुसरा सर्वात मोठे अट्रॅक्शन होती अनुष्का शर्मा, तिने अलीकडेत सलमान खानच्या अपोझिट 'सुल्तान' सिनेमात काम करण्यास होकार दिला आहे.
यादरम्यान एक्स-कपल रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. दोघांनी सर्वाचं लक्ष वेधले होते. दोघे अगदी जूने मित्र असल्याचे एकमेकांच्या गळ्यात पडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...