आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलींसोबत इव्हेंटमध्ये या अंदाजात पोहोचली श्रीदेवी, हे बॉलिवूड सेलेब्सही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत शनिवारी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमएमआरडीए मैदानावर ग्लोबल सिटीजन फेस्टिवल इंडियाचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये अभिनेत्री श्रीदेवी तिच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीसोबत पोहोचली होती. यावेळी जान्हवी ब्लॅक टॉप आणि ब्लू जीन्स दिसली तर खुशीने ब्लॅक टॉप आणि रिप्ड जीन्स परिधान केला होता. इव्हेंटमध्ये शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, मंदिरा बेदी, सोफी चौधरी, सोनाली बेंद्रेसह अनेक बॉलिवूड सेलेब्स दिसले. काय आहे ग्लोबल सिटीजन फेस्टिवल...
ग्लोबल सिटीजन फेस्टिवल इंडिया फेस्टिवलमें कोल्डप्ले, जे-जेड, डेमी लोवाटो आणि द वँप्स, शाहरुख खान, एआर रहमान, रणवीर सिंह आणि कतरिना कैफसह अनेक बॉलिवूड आणि ग्लोबल सेलिब्रिटी उपस्थित होते. ग्लोबल सिटीजन फेस्टिवल एज्युकेशन, जेंडर इक्वेलिटी, क्लीन वॉटर आणि सेनिटेशन (स्वच्छता) यांसह अनेक विषयांकडे लक्ष वेधतो.

पुढील स्लाईड्मसध्ये बघा, ग्लोबल सिटीजन फेस्टिवलमध्ये पोहोचलेल्या बॉलिवूड सेलेब्सचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...