आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीत वेगळ्याच लूकमध्ये दिसला फरदीन तर पत्नीसोबत पोहोचला बॉबी, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरदीन खान, बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या. - Divya Marathi
फरदीन खान, बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या.
मुंबईः अभिनेता फरदीन खान येत्या 8 मार्च रोजी वयाची 43 वर्षे पूर्ण करणार आहे. अलीकडेच त्याने मुंबईतील कॉर्नर हाऊस रेस्तराँमध्ये एक पार्टी ठेवली होती. यामध्ये बॉलिवूडचे त्याचे अनेक फ्रेंड्स पोहोचले होते. यावेळी फरदीन अतिशय वेगळ्याच लूकमध्ये दिसला. पुर्वीपेक्षा तो अधिकच लठ्ठ दिसत होता. दीर्घकाळापासून सिल्व्हर स्क्रिनपासून दूर असलेल्या सेलिब्रिटींमध्ये फरदीन खानची गणना होते.  
 
पार्टीत सहभागी झाले हे सेलेब्स... 
फरदीनच्या पार्टीत सोहेल खान पत्नी सीमासोबत पोहोचला. याशिवाय सोनाक्षी सिन्हा, सलमानची बहीण अलविरा आणि भावोजी अतुल अग्निहोत्री, बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या, तुषार कपूर, चंकी पांडे आणि त्याची पत्नी भावना, हृतिकची एक्स वाइफ सुझान खान, जाऐद खान, जॅकी भगनानी, डिनो मोरिया, सनी आणि अनु दीवान हे सेलिब्रिटी या पार्टीत हजर होते. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, फरदीनच्या पार्टीत सहभागी झालेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...