आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली ही अॅक्ट्रेस, बोल्ड लूकमध्ये कतरिना-दीपिकाने वेधले लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रूबा सेट, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण - Divya Marathi
क्रूबा सेट, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण

शुक्रवारी रात्री मुंबईत फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक बघायला मिळाला. अँकर, मॉडेल आणि अॅक्ट्रेस क्रूबा सेट ब्लू कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली. तर कतरिना कैफ ब्लॅक कलरच्या लेगकट असलेल्या आउटफिटमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसली. तर दीपिका पदुकोणने रेड कलरचा बॅकलेस ड्रेस कॅरी केला होता. 


हे सेलेब्सही दिसले रेड कार्पेटवर...

फंक्शनमध्ये करीना कपूर, श्रीदेवी, रेखा, आलिया भट, जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतम, रिया चक्रवर्ती, सोनाक्षी सिन्हा, कृती सेनन, ईशा गुप्ता, भूमी पेडनेकर, अंकिता लोखड़े, वाणी कपूरसह अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर स्टायलिश लूकमध्ये दिसले. अभिनेत्यांविषयी बोलायचे झाल्यास, वरुण धवन, हृतिक रोशन, आदर जैन, शाहिद कपूर, प्रतीक बब्बर, आयुषमान खुराणा, करन जोहर, करण सिंह ग्रोवरसह अनेक अभिनेत्यांचा डॅशिंग लूक लक्ष वेधून घेणारा ठरला.


पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील नजारा... 

बातम्या आणखी आहेत...