आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आमिर खानने दिली पार्टी, कतरिना, कंगनासह पोहोचले हे सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंगना राणावत, आमिर खान आणि कतरिना कैफ)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आमिर खान गुरुवारी (20 ऑगस्ट) रात्री मुंबईमधील वांद्र्या स्थित महबूब स्टुडिओमध्ये स्पॉट झाला. यादरम्यान त्याने केशरी रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला होता, त्यावर 1994च्या सुपरहिट 'अंदाज अपना अपना' सिनेमाचा खलनायक क्राइम मास्टर गोगो (शक्ती कपूर)चा फोटो होतो आणि त्याखाली लिहिले होते, 'RELEASE GOGO'.
बातम्यांनुसार, येथे आमिरने एका पार्टी होस्ट केली होती, त्यामध्ये सैफ अली खान, कतरिना कैफ, कंगना राणावत, इमरान खान, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता विक्रमादित्य मोटवानीसह अनेक सेलेब्स दिसले. पार्टी कोणत्या निमित्तासाठी देण्यात आली होती, हे मात्र अद्याप कळाले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरच्या पार्टीत कोण-कोणते स्टार्स पोहोचले...