आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स नाइटमध्ये दिसला करीना, सनी, अनुष्काचा खास अंदाज, पोहोचले अनेक सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईत शनिवारी रात्री झी सिने अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या अवॉर्ड नाइटमध्ये सलमान खान, अनुष्का शर्मा, करीना कपूर, सनी लियोनी, आलिया भट, सुभाष घई, दिशा पाटनी, डायना पेंटी, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि सोनाली बेंद्रेसह अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर अवतरले होते. यावेळी अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर  'पिंक' या सिनेमाला ज्युरी चॉईसच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट सिनेमाचा अवॉर्ड देण्यात आला. तर या यादीत आलिया भटला उडता पंजाब सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि पिंक सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांनी  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

ज्युरी चॉईसमध्ये हे ठरले पुरस्कारांचे मानकरी.. 
बेस्ट डेब्यूटेंट (फीमेल) : रितिका सिंह (साला खडूस)
बेस्ट डेब्यूटेंट (मेल) : जिम सर्भ (नीरजा)
बेस्ट डायरेक्टर : राम माधवानी (नीरजा)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस : शबाना आजमी (नीरजा)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर : ऋषि कपूर (कपूर अँड सन्स)
बेस्ट अॅक्टर इन नेगेटिव रोल : जिम सर्भ (नीरजा)
बेस्ट  अॅक्टर इन कॉमिक रोल : ऋषि कपूर (कपूर अँड सन्स)
 
व्यूअर चॉईस अवॉर्डची यादी 
बेस्ट फिल्म : दंगल
बेस्ट अॅक्टर : सलमान खान (सुल्तान)
बेस्ट अॅक्ट्रेस : अनुष्का शर्मा (सुल्तान)
सॉन्ग ऑफ द ईयर : चन्ना मेरेया (ऐ दिल है मुश्किल)

पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड्स नाइटच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलेब्सचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...