आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Attend 'Saala Khadoos' Screening

'साला खड़ूस'च्या स्क्रिनिंगला पोहोचल्या नीतू-मान्यता, दिर्घकाळानंतर दिसली शीबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीतू कपूर, मान्यता दत्त, शीबा - Divya Marathi
नीतू कपूर, मान्यता दत्त, शीबा
मुंबईच्या सनी साऊंड स्टुडिओमध्ये मंगळवारी (26 जानेवारी) रात्री 'साला खडूस' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. ऋषी कपूर, नीतू कपूर, संजय दत्तची पत्नी मान्यता, सुशांत सिंह राजपूत, सुनिधी चौहान, रजकुमार हिराणी, मोनाली ठाकुरसह अनेक सेलेब्स येथे दिसले. 29 जानेवारीला रिलीज होणा-या या सिनेमाचे मुख्य स्टार्स आर माधवन आणि रितिका सिंहने मीडियासोबत बातचीत केली.
सलमानची हिरोइनसुध्दा दिसली...
सलमान खानचा 1992मध्ये आलेला 'सूर्यवंशी' सिनेमाची मुख्य अभिनेत्री शीबा साबिरसुध्दा स्क्रिनिंगला उपस्थित होती. दिर्घकाळानंतर शीबा एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली. 90च्या दशकात अॅक्टिव्ह असलेली शीबा 'हम है कमाल के', 'प्यार का साया', 'मिस्टर बॉन्ड', 'नरसिम्हा'सारख्या सिनेमांत दिसली होती. 1996मध्ये दिग्दर्शक आकाशदीपसोबत लग्न केल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'साला खडूस' सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...