आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीदेवीच्या मुलींनी Coldplay सोबत केली पार्टी, श्रद्धा-परिणीतीसुद्धा आहेत यांच्या्या फॅन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'कोल्डप्ले' या इंटरनॅशनल बँडने पहिल्यांदाच ग्लोबल फेस्टिव्हल इंडियामध्ये परफॉर्म केले. फॅन्ससोबत बॉलिवूड सेलेब्ससुद्धा 'कोल्डप्ले' परफॉर्म करणार म्हणून खूप एक्साइटेड दिसले होते. गेल्या दोन दिवसांत कोल्डप्लेचा मुख्य गायक क्रिस मार्टिनने बॉलिवूड सेलिब्रिटींची भेट घेतली. अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही मुली खुशी आणि जान्हवी कपूर यांचा क्रिससोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत अनुराग कश्यपची मुलगी आलियासुद्धा दिसतेय. श्रद्धा-परीसह या सेलिब्रिटींनी घेतली क्रिसची भेट...

जगातील सर्वाधिक प्रसिद्ध बँड म्हणून ओळखला जाणारा 'कोल्डप्ले'चा लीड सिंगर क्रिस मार्टिनचे लाखो दीवाने आहेत. त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही खूप आहे. श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा, आयुष्मान खुराणा, अमृता अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी क्रिससोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ए. आर. रहमान यांनीही क्रिसची भेट घेतली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, 'कोल्डप्ले'चा सिंगर क्रिस मार्टिनसोबतचे बॉलिवूड स्टार्सचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...