आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल-प्रियांकापासून दीपिकापर्यंत IIFA NIGHTमध्ये स्टार्सने दिले धमाकेदार परफॉर्मन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूर आणि प्रियांका चोप्रा - Divya Marathi
अनिल कपूर आणि प्रियांका चोप्रा
मुंबई: शनिवारी (25 जून) रात्री मॅड्रिडमध्ये (स्पेन) 17वा IIFA अवॉर्ड्स सोहळा पार पडला. यादरम्यान अनेक स्टार्सने आयफा पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रियांका चोप्रा, सलमान खान, अनिल कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफसह अनेक स्टार्सनी या सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्स दिले. पुरस्कार मिळवणा-यांमध्ये प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूरसह अनेक स्टार्स सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा IIFAमध्ये स्टार्सने दिलेल्या परफॉर्मन्सची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...