आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद सेलिब्रेशनसाठी आमिरच्या घरी पोहोचल्या त्याच्या मुली, संजय दत्तनेही ठेवली पार्टी..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ईदचे सेलिब्रेशन करण्यासाठी आमिर खानने त्याच्या गरी पार्टीचे आयोजन केले होते. ज्यात त्याची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन दोन्ही मुली पोहोचल्या होत्या. यावेळी त्याची आणि रिना रॉयची मुलगी ईरा खान आणि दंगलची ऑनस्क्रिन मुलगी फातिमा सना शेखही दिसली. ईराने यावेळी ब्लु रंगाचा लहंगा घातला होता तर फातिमाने साडी घातली होती. आमिरसोबत त्याची पत्नी किरण राव आणि मुलगा आझादही होता. ईदच्या दिवशी फॅन्सला भेटला शाहरुख तर संजय दत्तने दिली पार्टी..
 
- ईदच्या दिवशी शाहरुख खानने त्याच्या फॅन्सची भेट घेतली.
- यावेळी त्याचा मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. दोघे दरवाज्यात उभे राहून फॅन्सला हात दाखवत होते. 
-अभिनेता संजय दत्तने यावेळी पार्टीचे आयोजन केले होते. 
याशिवाय संजयच्या पार्टीमध्ये त्याची बहीण प्रिया, अदिति राव हैदरी, शेखर सुमन, शरद केलकर आणि क्रिकेटर हरभजन सिंह दिसले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर सेलेब्सचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...