आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींसोबत एअरपोर्टवर दिसल्या ऐश्वर्या आणि लारा, हे सेलेब्सही झाले स्पॉट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या आणि दुस-या छायाचित्रात मुलगी सायरासोबत लारा दत्ता - Divya Marathi
मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या आणि दुस-या छायाचित्रात मुलगी सायरासोबत लारा दत्ता
मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन रविवारी मुलगी आराध्यासोबत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसली. तर अभिनेत्री लारा दत्तासुद्धा आपल्या मुलीसोबत एअरपोर्ट बाहेर पडताना दिसली. लारा आणि ऐश्वर्या यांच्याव्यतिरिक्त रविवारी अनेक सेलेब्स एअरपोर्टवर स्पॉट झाले. यामध्ये रवीना टंडन, श्रीदेवी, दीया मिर्झा, वरुण धवन, पुलकित सम्राट आणि कंगना रनोट यांचा समावेश होता.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मुंबई एअरपोर्टवर क्लिक झालेले सेलेब्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...