मुंबईः अभिनेत्री श्रीदेवी अलीकडेच तिच्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी श्रीदेवीने ब्राउन कलरचा नाइट विअर परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तिचा नेहमीचा ग्लॅम बघायला मिळाला नाही. यावेळी श्रीदेवीसोबत तिचे पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी विमानतळावर दिसल्या.
विना मेकअप दिसली मान्यता...
- एअरपोर्टवर संजय दत्तची पत्नीसुद्धा यावेळी दिसली. विदाऊट मेकअप लूकमध्ये ती यावेळी कॅमे-यात कैद झाली.
- मान्यतासोबत तिची मुलगी इकरा आणि मुलगा शहरान दिसले.
- मान्यता आणि श्रीदेवीव्यतिरिक्त मलायका अरोरा, आलिया भट, वरुण धवन, कल्कि कोचलिन, अरबाज खान, सोहेल खान, आयशा टाकिया, जाएद खान, अभय देओल, गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा आणि मुलगी टीना हे सेलिब्रिटीसुद्धा एअरपोर्टवर स्पॉट झाले.
पुढे बघा, सेलिब्रिटींची एअरपोर्ट डायरी..